इतर

2 लाख नव्हे तर फक्त 50 हजारात खरेदी करा KTM 200 Duke

सध्या तरुणाईमध्ये स्पोर्ट्स बाईकची पसंती जास्त आहे. आणि स्पोर्ट्स बाईक सेगमेंटमध्ये आज बाईक्सची मोठी रेंज आहे. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार तुम्ही खरेदी करु शकता.

Published by : Siddhi Naringrekar

सध्या तरुणाईमध्ये स्पोर्ट्स बाईकची (Sports bike) पसंती जास्त आहे. आणि स्पोर्ट्स बाईक सेगमेंटमध्ये आज बाईक्सची मोठी रेंज आहे. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार तुम्ही खरेदी करु शकता.

आता आम्ही तुम्हाला अशी ऑफर सांगणार आहोत ज्यात KTM 200 Duke ही बाईक २ लाख रुपयांना नाही तर केवळ ५० हजार रुपयांमध्ये मिळेल. KTM 200 Duke वर उपलब्ध असलेली पहिली ऑफर OLX वेबसाईटवर देण्यात आली आहे. इथे या बाईकचे २०१३ चे मॉडेल पोस्ट केले आहे. येथे या बाईकची किंमत ५१,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही बाईक खरेदी करताना तुम्हाला फायनान्स प्लॅन मिळणार नाही.

DROOM वेबसाइटवरसुद्धा ऑफर आहे. येथे KTM 200 Duke चे २०१४ चे मॉडेल पोस्ट केले आहे. इथे त्याची किंमत ५० रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही बाईक विकत घेण्यासाठी तुम्हाला फायनान्स प्लॅन येथे मिळू शकतो. TM 200 Duke वर उपलब्ध असलेल्या या ऑफर्स सेकंड हँड बाईक्स खरेदी आणि विक्री करणाऱ्या वेगवेगळ्या वेबसाईट्सवर दिल्या आहेत.

KTM 200 Duke मध्ये कंपनीने १९९.५ cc चे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन २५.८३ पीएस पॉवर आणि १९.५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ६ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : पंतप्रधानांचा ब्रिटन व मालदीव दौरा आणि युरोप-भारत कराराची अंमलबजावणी

Latest Marathi News Update live : - मुंबईकरांना मुंबईतून बाहेर फेकलं जात आहे - उद्धव ठाकरे

Gatari Special Menu : गटारीसाठी खास मेन्यू ! चटकदार, चमचमीत पदार्थ नक्की ट्राय करा

Daily Salt Intake : दिवसातून किती मीठ खाणे योग्य? जाणून घ्या