maruti car  
इतर

कार घेताय ! केवळ दीड लाखात घरी घेऊन जा ही कार..

मारुती सुझुकीच्या अर्टिगा या गाडीची लोकांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे.

Published by : Saurabh Gondhali

मारुती सुझुकीच्या अर्टिगा या गाडीची लोकांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. सध्या या गाडीसाठी खुप मोठा वेटिंग पीरिअडही आहे. पण तुम्ही मारुतीची ही नवी कोरी गाडी अगदी दीड लाख रुपयांमध्ये घरी नेऊ शकता.

या कारच्या सीएनजी व्हेरिअंटसाठी तुम्हाला जवळपास सात ते नऊ महिन्यांचा वेटिंग पीरिअड लागू शकतो. लोकांची या फॅमिली कारला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

यापूर्वी या कारचं सीएनजी मॉडेल केवळ VXI व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होतं. परंतु आता 2022 अर्टिंगा लाँच झाल्यानंतर सीएनजी मॉडेल VXI आणि ZXI या दोन्ही व्हेरिअंटमध्ये उपलब्ध करण्यात आलंय.

Maruti Suzuki Ertiga 2022 मध्ये K-Series 1.5-litre Dual VVT इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन एमपीव्हीद्वारे देण्यात येणाऱ्या फ्युअल एफिशिअन्सीला आणखी वाढवण्यासाठी तयार करण्यात आलं आहे.

या इंजिनसोबत 5 स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. यापूर्वीच्या मॉडेलमध्ये 4 स्पीड ऑटोमॅटिक युनिट हटवून 6 स्पीड युनिट देण्यात आलं आहे. मॉडेलवर पॅडल शिफ्टर्स देखील उपलब्ध आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा