इतर

सायकल चालवणाऱ्या माकडाचा व्हिडीओ व्हायरल

Published by : Lokshahi News

एक माकड शाळेचा गणवेश घालून पाठीवर छोटंस दप्तर घेवून छोटुश्या सायकलवर फिरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या नेटकऱ्यांच्या असंख्य प्रतिक्रिया समोर येत आहेत.

या माकडाचा व्हिडीओ "हेलीकॉप्टर यात्रा" नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. माकडं सायकल बरोबर चालवताना दिसत आहे. हे सर्वांसाठी आश्चर्यचकित करणार व्हिडीओ आहे. अगदी शाळेत जाणाऱ्या लहान मुलांप्रमाणेच. या व्हिडीओमध्ये माकड सायकलवरून रस्त्यावर गोल गोल घिरट्या मारत खेळताना दिसत आहे. माकडाचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीचा ठरला आहे.

माकडाचा व्हिडीओ बघून लोकांना अस वाटत आहे, कि कोणत्या छोट्या मुलाचा व्हिडीओ आहे. असा नेटकऱ्यांनी कॉमेंट केली आहे, तर काही लोकांनी माकड कोणत्या शाळेत शिकत आहे. असा इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर कॉमेंट करून विचारत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरणं कठीण होतंय. हा मजेदार व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा