Viral Video Admin
इतर

Viral Video : एका रिक्षात बसले तब्बल 27 जण; पोलीस झाले हैराण

सोशल मिडियावर नेहमी काही ना काही व्हिडिओ शेअर होत असतात. त्यात काही व्हिडिओ असे असताता की जे खूप जास्त प्रमाणात व्हायरल होऊन जात. याच पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर अजून एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सोशल मिडियावर (Social Media) नेहमी काही ना काही व्हिडिओ (Video) शेअर होत असतात. त्यात काही व्हिडिओ असे असताता की जे खूप जास्त प्रमाणात व्हायरल होऊन जात. याच पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर अजून एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशच्या (Uttar pradesh) फतेहपूरमधील एका रिक्षात जास्त प्रवासी असल्याने पोलिसांनी चालकाला थांबवलं. त्यांनी सर्व प्रवाशांना रिक्षातून बाहेर येण्यास सांगितलं. रिक्षातून बाहेर येणाऱ्या प्रवाशांची मोजणी सुरू झाली. तेव्हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोजताना पोलीसही हैराण झाले. कारण रिक्षात चालकासह तीन, चार जण नव्हे तर तब्बल 27 जण बसले होते. यासर्व प्रकारानंतर पोलिसांनी रिक्षा जप्त केली.एका हिंदी वेबसाईटने हे वृत्त दिलं आहे. तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलवर त्याचा व्हिडीओ काढला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

एका हिंदी वेबसाईटने हे वृत्त दिलं आहे. तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलवर त्याचा व्हिडीओ काढला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा