इतर

Sex Doll: महिलेने नवऱ्याला भेट म्हणून दिली 'सेक्स डॉल' कारण वाचून व्हाल थक्क

जगभरात अशा काही गोष्टी असतात की ज्या ऐकून धक्का बसतो कींवा आश्चर्य वाटते. आणि अशा गोष्टी खूप जास्त व्हायरल होतात. प्रत्येक कपलची सेक्स लाईफ ही वेगळी असते. अनेक कपल्स सेक्समध्ये (Sex) नव-नवीन प्रयोग करत असतात. याच पार्श्वभूमीवर ‘सेक्स डॉल’ (Sex Doll) हा प्रकार बाजारात आला आहे. ही डॉल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक पुरुष पाहिले असतील, जे एखाद्या हाडा-मासांच्या शरीराऐवजी ‘सेक्स डॉल’सोबत राहणे पसंत करतात.

Published by : Siddhi Naringrekar

अशीच एक 23 वर्षीय चार ग्रे (Char Grey) ने तिचा 28 वर्षीय नवरा कॅलम ब्लॅक याला एक अनोखी भेट दिली आहे. महिलेने तिच्या नवऱ्याला एक ‘सेक्स डॉल’ दिली आहे, जी हुबेहुब तिच्या स्वतःसारखी दिसते. महिला हे गिफ्ट देऊन म्हणते की,या ‘सेक्स डॉल’मुळे दोघांचेही आयुष्य मुख्यत्वे सेक्स लाईफ अधिक रोमांचक आणि मजेदार बनले आहे. या डॉलचा वापर ते थ्रीसम करण्यासाठीदेखील करतात. दोघांच्याही जवळ जवळ प्रत्येक सेक्स सेशनमध्ये ही डॉल असते. या बाहुलीची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे. याबाबत चार म्हणते, ‘ही फक्त एक सेक्स डॉल नाही. आम्ही तिच्याशी जोडले गेलो आहोत. तिने आमचे नाते मजबूत करण्यात मदत केली आहे.

हे जोडपे ‘ओन्ली फॅन्स’ आणि ‘टिकटॉक’ या सोशल प्लॅटफॉर्मवर लाइव्ह पोस्ट करून पैसे कमवतात. ते चार वर्षांपासून एकत्र आहेत. आता ते त्यांच्या सेक्स डॉलचेही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करतात. याद्वारे ते महिन्याला साधारण 60 ते 65 लाख रुपये कमावतात.

यासोबतच ती सांगते, तिच्या नवऱ्याचा लिबिडो (Libido) म्हणजेच कामवासना खूप जास्त आहे, त्यामुळे त्याला सतत शारीरिक संबंध ठेवावेसे वाटते. मात्र यामुळे चार त्रस्त झाली आहे. म्हणूनच जेव्हा कधी तिचा सेक्स करण्याचा मूड नसेल तेव्हा ही सेक्स डॉल आपल्या नवऱ्याला मदत करेल, या डॉलचे नाव त्यांनी ‘डी’ (Dee) असे ठेवले

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा