Vidhansabha Election

Parivartan Mahashakti: परिवर्तन आघाडी राज्यात 288 जागा लढवणार, वामनराव चटप यांची माहिती

परिवर्तन महाशक्ती आघाडी 150 जागांवर सहमती आहे. स्वतंत्र भारत पक्षाचे नेते वामनराव चटप यांची माहिती आहे. तर परिवर्तन आघाडी राज्यात 288 जागा लढवणार असं चटप म्हणाले

Published by : Team Lokshahi

परिवर्तन महाशक्ती आघाडी 150 जागांवर सहमती आहे. स्वतंत्र भारत पक्षाचे नेते वामनराव चटप यांची माहिती आहे. तर परिवर्तन आघाडी राज्यात 288 जागा लढवणार असं चटप म्हणाले आहेत. आर्थिक सामाजिक परिवर्तनासाठी ताकदीने लढणार वामनराव चटप म्हणाले आहेत. तसेच वामनराव चटप 28 तारखेला उमेदवारी अर्ज भरतील असं त्यांनी सांगितलेल आहे.

याचपार्श्वभूमीवर वामनराव चटप म्हणाले की, आम्ही टार्गेट लावून काम करू ज्यात शतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे. शेतमजूरांना न्याय द्यायचा आहे कामगारांना न्याय द्यायचा आहे. व्यापाऱ्यांना न्याय द्यायचा आहे. छोट्या छोट्या कारोभारांना न्याय द्यायचा आहे. उपेक्षित घटकांना देखील न्याय द्यायचा आहे. त्यामुळे "अब की बार किसान की सरकार" असं आम्ही म्हणतो कारण, आम्हाला शेतकऱ्यांसाठी काम करुन त्यांच्या हाती सत्ता द्यायची आहे असं वामनराव चटप म्हणाले आहेत.

रिवर्तन महाशक्तीकडून 8 उमेदवारांची नावं घोषित शिरोळ,मिरज मतदारसंघ स्वाभिमानी संघटनेसाठी राखीव उद्या स्वाभिमानी संघटना उमेदवार जाहीर करणार

परिवर्तन महाशक्तीची पहिली यादी जाहीर

बच्चू कडू - अचलपूर

अनिल चौधरी - रावेर

गणेश निंबाळकर - चांदवड

सुभाष साबणे - देगलूर

वामनराव चटप- राजुरा

अंकुश कदम - ऐरोली

सुभाष साबणे - देगलूर

गोविंदराव भवर - हिंगोली

शिरोळ, मिरज या दोन मतदारसंघात स्वाभिमानी उमेदवार उद्या जाहीर करण्याची शक्यता.

"परिवर्तन महाशक्ती" महाराष्ट्र राज्य विधानसभा २०२४ अधिकृत उमेदवारांची यादी:

ओमप्रकाश उर्फ बच्चू बा. कडू

मतदार संघ

४२ - अचलपूर

प्रहार जनशक्ती पक्ष

अनिल छबिलदास चौधरी

११ - रावेर यावल

प्रहार जनशक्ती पक्ष

गणेश रमेश निंबाळकर

११८ - चांदवड

प्रहार जनशक्ती पक्ष

सुभाष साबणे

९० - देगलूर बिलोली (SC)

प्रहार जनशक्ती पक्ष

अंकुश सखाराम कदम

१५० - ऐरोली

महाराष्ट्र स्वराज्य पक्ष

माधव दादाराव देवसरकर

८४ - हद‌गाव हिमायतनगर

महाराष्ट्र स्वराज्य पक्ष

गोविंदराव सयाजीराव भवर

९४ - हिंगोली

महाराष्ट्र राज्य समिती

वामनराव चटप

७० - राजुरा

स्वतंत्र भारत पक्ष

शिरोळ आणि मिरज या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आल्यात. पण त्यावर कोण उमेदवार असले हे राजू शेट्टी त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन घेतली.

उमेदवार घोषित

बच्चू कडू ,अचलपूर

अनिल चौधरी, रावेर

गणेश निंबाळकर चांदवड

सुभाष साबणे देगलूर

वामनराव चटप,राजुरा

शिरोळ, मिरज या दोन मतदारसंघात स्वाभिमानी उमेदवार उद्या जाहीर करेल.

अंकुश कदम, ऐरोली

सुभाष साबणे देगलुर

गोविंदराव भवर - हिंगोली

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक