Vidhansabha Election

Pawaskar On ShivsenaUBT: ठाकरेंची शिवसेना वरळीत घातपात करु शकते'; किरण पावसकर यांचा खळचळजनक आरोप

उद्धव ठाकरेंची शिवसेना वरळीत घातपात करू शकते असं विधान शिवसेनेचे सचिव किरण पावसकर आरोप करत म्हणाले आहेत.

Published by : Team Lokshahi

उद्धव ठाकरेंची शिवसेना वरळीत घातपात करू शकते असं विधान शिवसेनेचे सचिव किरण पावसकर आरोप करत म्हणाले आहेत. सिसिटिव्ही लावून दिल्याच्या बदल्यात मशालला मत द्या असं आता सांगितल जात आहे असं किरण पावसकर म्हणत आहेत. आदित्य ठाकरेंनी मतदारांवर दबाव टाकल्याचा पावसकरांचा आरोप आहे.

पत्रकाराच्या घरात घुसुन जर तुम्ही धमकी देता, एकनाथ शिंदेंच्या बातम्या दाखवत नाही आणि आमच्या बातम्या दाखवता तर तुला सोडणार नाही, अशाप्रकारची धमकी देता आणि इतकचं नाही तर तुम्ही ओमकार टॉवरमध्ये 11 सिसिटिव्ही कॅमेरे लावून देतो हे आमिश रहिवाशांना देऊन मत घेतली जात आहेत असा आरोप देखील किरण पावसकरांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते