फोटोगॅलरी

Whatapp Backup : फोन बदलला आणि WhatsApp चॅट गायब? काळजी नको आता 'या' Step नक्की फॉलो करा...

जर तुमचे जुने चॅट दिसत नसतील, तर घाबरू नका. योग्य पद्धतीने बॅकअप घेतला असेल तर सर्व डेटा पुन्हा मिळवता येतो.

Published by : Riddhi Vanne

नवीन मोबाईल घेतल्यावर किंवा फोन हरवल्यावर सर्वात मोठी चिंता असते ती आपल्या WhatsApp चॅट्सची. कारण आज WhatsApp फक्त गप्पांसाठी नाही, तर महत्त्वाचे फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट्स शेअर करण्यासाठीही वापरले जाते. जर तुमचे जुने चॅट दिसत नसतील, तर घाबरू नका. योग्य पद्धतीने बॅकअप घेतला असेल तर सर्व डेटा पुन्हा मिळवता येतो.

बॅकअप तपासा

अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी चॅट्स Google Drive मध्ये सेव्ह होतात.

आयफोन वापरकर्त्यांसाठी बॅकअप iCloud मध्ये ठेवला जातो.

नवीन फोनमध्ये लॉगिन करा...

नवीन मोबाईलमध्ये WhatsApp इन्स्टॉल करून तुमचा जुना नंबर टाका.

रिस्टोर Restore पर्याय निवडा

स्क्रीनवर “Restore” असा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा आणि काही मिनिटे थांबा.

(Auto Backup) ऑटो बॅकअप सुरू ठेवा

सेटिंग्समध्ये जाऊन चॅट बॅकअप रोज किंवा आठवड्याला असा पर्याय निवडा, म्हणजे पुढे डेटा हरवणार नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा