महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले सुंदर हिल स्टेशन. निसर्गरम्य दऱ्या, धबधबे, हिरवाई आणि थंड हवामानामुळे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. तुम्ही ट्रिप प्लॅन करत असाल, तर ही पाच ठिकाणे नक्कीच तुमच्या यादीत असावीत.
बोटिंगसाठी प्रसिद्ध आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण. संध्याकाळच्या वेळी अप्रतिम नजारा आजूबाजूला घोडेस्वारी आणि स्थानिक खाद्यपदार्थांची रेलचेल
“क्वीन ऑफ पॉइंट्स” म्हणून ओळख दऱ्या आणि सावित्री नदीचा मनमोहक दृश्यानुभव. फोटोप्रेमींसाठी परफेक्ट स्पॉट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेले किल्ले ट्रेकिंगसाठी उत्तम पर्याय माथ्यावरून दिसणारा निसर्गरम्य परिसर
स्ट्रॉबेरी उत्पादने आणि चॉकलेटसाठी प्रसिद्ध कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी उत्तम फूड लव्हर्ससाठी खास आकर्षण
हत्तीच्या डोक्यासारखा दिसणारा नैसर्गिक कडा सूर्योदय आणि सूर्यास्तासाठी लोकप्रिय शांत वातावरण आणि अप्रतिम दृश्य