Mahashivratri 2026 Wishes 
फोटोगॅलरी

Mahashivratri 2026 Wishes : महाशिवरात्रीनिमित्त नातेवाईक, मित्र आणि प्रियजनांना पाठवा ‘या’ शुभेच्छा

महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी आपल्या प्रियजनांना खास शुभेच्छा पाठवा आणि महादेवाच्या कृपेने आनंद द्विगुणित करा.

Published by : Riddhi Vanne

आज संपूर्ण देशात महाशिवरात्रीचा पवित्र उत्सव श्रद्धा आणि भक्तीने साजरा केला जात आहे. हिंदू परंपरेत या दिवसाला विशेष स्थान आहे. उपवास, पूजा आणि नामस्मरण करत भक्त महादेवाची आराधना करतात. या मंगल क्षणी आपल्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि जवळच्या व्यक्तींना खास शुभेच्छा पाठवून आनंद द्विगुणित करा.

भोले बाबाचा आशिर्वाद मिळो तुम्हाला, मिळो प्रार्थनेचा प्रसाद तुम्हाला, आयुष्यात मिळो तुम्हाला खूप यश, प्रत्येकाचं मिळो तुम्हाला प्रेम, जय भोले शिव शंकर बाबाची जय

बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड, भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं नाव आहे गोड,

शिवाचा महिमा आहे अपरंपार, भगवान शिव करेल सर्वांचा उद्धार, त्याची कृपा आपल्यावर कायम राहो, आपल्या सर्वांवर शंकराचा आशिर्वाद राहो… महाशिवरात्रीच्या भक्तीमय शुभेच्छा

शिवाच्या ज्योतीने वाढेल प्रकाश..जो येईल शिवाच्या द्वारी.. शिव सर्व संकटातून मुक्तता करी..हर हर महादेव… महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा