Vidhansabha Election

PM Modi Road Show In Gujrat: स्पेनच्या पंतप्रधानांसोबत पंतप्रधान मोदींचा गुजरातमध्ये रोड शो

गुजरातमधून पंतप्रधान मोदींचा आज गुजरात दौरा आहे त्यादरम्यान त्याठिकाणी रोड शो होत आहे. स्पेनमधील पंतप्रधान याठिकाणी आलेले आहेत

Published by : Team Lokshahi

गुजरातमधून पंतप्रधान मोदींचा आज गुजरात दौरा आहे त्यादरम्यान त्याठिकाणी रोड शो होत आहे. स्पेनमधील पंतप्रधान याठिकाणी आलेले आहेत आणि मोदींचा हा रोड शो याठिकाणी पाहायला मिळत आहे. या रोड शो दरम्यान पारंपारिक नृत्य करत आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवत स्पोनच्या पंतप्रधानांच स्वागत केलं जात आहे. टाटा समुहाच्या एअरक्राफ्ट कॉम्प्लॅक्सचं उद्घाटन आहे. चार हजार नऊशे कोटींच्या विविध प्रकल्पांच उद्घाटन याठिकाणी होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा