PM Modi at Pune 
Pashchim Maharashtra

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात; MIT महाविद्यालयात कार्यक्रम सुरू…

Published by : Vikrant Shinde

पुणे मेट्रोचे उद्घाटन, मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणी, यांसह अनेक प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात पोहोचले असुन, MIT महाविद्यालयात कार्यक्रम सुरू झाला आहे.


दरम्यान, ह्या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमूख्यमंत्री अजित पवार मांडीली मांडी लावून उपस्थित आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray - Uddhav Thackeray : ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा; ठाकरे बंधू काय बोलणार? साऱ्यांचं लक्ष

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य