India

प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीवर रामदास आठवले यांची कविता

Published by : Lokshahi News

राजकीय चाणक्य म्हणून ओळखले प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या दोन दिग्गज मंडळीच्या भेटीनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणूत काही रणनिती आखली जाऊ शकते का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या भेटीमुळे भाजपच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत असताना सत्ताधारी पक्षाचे नेते केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या टि्वीटर अकाऊटवरून एक कविता शेअर केली आहे. त्यात त्यांनी मोदीच परत पंतप्रधान होणार असं म्हटलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा