विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. उद्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.
या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून छुप्या प्रचारावर पोलीसांची करडी नजर राहणार आहे.
प्रचाराच्या तोफा थंडावल्याने छुप्या प्रचाराला वेग येणार आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताज्या लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा: