Poll OF Poll नुसार इलेक्टोरल एजनुसार महायुतीमध्ये भाजपला ७८ शिवसेना २६ राष्ट्रवादी १४ तर महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेसलला ६० शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ४४ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांना ४६ आणि इतरला ०० इतक्या जागा भेटू शकतात.
तसेच पोल डायरीनुसार महायुतीमध्ये भाजपला ७७-१०८ शिवसेना २७-५० राष्ट्रवादी १८-२८ तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला १६-३५ राष्ट्रवादी शरदचंद्र पावर यांच्या पक्षाला २५-३९ इतर १२-२९ जागा मिळण्याच्या शक्यता आहेत.
एनडीटीव्ही मराठीनुसार महायुतीमध्ये भाजप शिवसेनाला ७५-८२ राष्ट्रवादीला ३५-४० तर महाविकास आघाडीनुसार कॉंग्रेसलला ६०-७० शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ३५-४५ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला ३०-३५ आणि इतर १२ जागा मिळण्याच्या शक्यता आहेत.
चाणक्य यांच्यानुसार महायुतीमध्ये भाजपला ९० शिवसेनाला ४८ राष्ट्रवादीला २२ तर महाविकास आघाडीनुसार कॉंग्रेसलला ६३ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ३५ तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला ४० आणि इतर ०६-०८ जागा मिळण्याच्या शक्यता आहेत.
मॅट्रिक्सनुसार महायुतीमध्ये भाजपला ८९-१०१ शिवसेनाला ३७-४५ राष्ट्रवादीला १७-२६ तर महाविकास आघाडीनुसार कॉंग्रेसलला ३९-४७ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला २१-३९ तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला ३५-४३ आणि इतर ०८-१० जागा मिळण्याच्या शक्यता आहेत.