Candidates Profile

Pravin Veerbhadra Swami Umarga Assembly Election 2024: प्रवीण वीरभद्रया स्वामी विरुद्ध ज्ञानराज चौगुले

उमरगा विधानसभा निवडणूक 2024: प्रवीण वीरभद्रया स्वामी विरुद्ध ज्ञानराज चौगुले

Published by : shweta walge

उमेदवाराचं नाव - प्रवीण वीरभद्रया स्वामी

मतदारसंघ - उमरगा

उमेदवाराची माहिती - (विभाग) - मराठवाडा

पक्षाचं नाव - शिवसेना उद्धव ठाकरे

समोर कोणाचं आव्हान, (प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार)- शिवसेना शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले

उमेदवाराची कितवी लढत - 1

मतदारसंघातील आव्हानं

यापूर्वी कुठलीही निवडणूक लढवलेली नाही, पहिल्यांदाच थेट सामना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विश्वास असलेल्या ज्ञानराज चौगुले यांच्यासोबत. चौगुले यांनी मागील पंधरा वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी उमरगा मतदार संघात आणला, लाडकी बहिण योजनेला मतदारसंघात मिळालेला मोठा प्रतिसाद.

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स

सर्वसामान्य घरातील उमेदवार, यापूर्वी शिक्षक म्हणून काम केलेलं असल्याने वेगळी ओळख, कुठलेही राजकीय आरोप नाहीत, त्यामुळे चौगुले यांच्या तुलनेत फ्रेश चेहरा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा