Vidhansabha Election

पनवेल मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'या' तारखेला होणार जाहीर सभा

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पनवेल मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडणार आहे.

14 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही जाहीर सभा होणार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती मिळत आहे. खारघर येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभा घेणार असल्याचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?