Business

Q1FY22 Infosys Result | इन्फोसिसला 5 हजार 200 कोटींचा नफा

Published by : Lokshahi News

इन्फोसिसला 5 हजार 200 कोटींचा नफा.थेट 35 हजार जणांना नोकर्‍या देणार आहे. मागील तिमाहीत कंपनीला 5 हजार 80 कोटींचा नफा झाला आहे . तसेच मागील तिमाहीत कंपनीला 5,080 कोटींचा नफा झाला होता. त्याचबरोबर कंपनीने एप्रिल-जून 2020 मध्ये 4,233 कोटी नफा कमावला. कंपनीने 2022 या आर्थिक वर्षासाठी 14 ते 16 टक्के महसूल जमावण्याचं लक्ष्य ठेवले आहे.

जून तिमाहीत 26,310 कोटी रुपयांवरून 27,900 कोटी रुपये एवढी वाढ झाल आहे. इन्फोसिसने जाहीर केलेल्या निकालांनुसार, कंपनीच्या उत्पन्नाची (QoQ) जून तिमाहीत 26,310 कोटी रुपयांवरून 27,900 कोटी रुपये एवढी वाढ झालीय. पहिल्या तिमाहीत कंपनीला 260 कोटी डॉलर्सचे ऑर्डर प्राप्त झालेत. इन्फोसिसने FY22 चे कार्यकारी मार्जिन गायडन्स 22-24 टक्के ठेवलेय. पहिल्या तिमाहीत वित्तीय सेवांमधून कंपनीचे उत्पन्न 9,220 कोटी रुपये होते. त्याचबरोबर उत्पादन क्षेत्राकडून कंपनीला 2700 कोटी रुपये मिळाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा