IPL T20 2021

‘या’ कारणामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या आर. अश्विन घेतली आयपीएलमधून माघार

Published by : Lokshahi News

सध्या देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे .अशातच कोरोनाच्या सावटात देशात आयपीएल खेळवण्यात येत आहे . आता दिल्ली कॅपिटल्सच्या रविचंद्रन अश्विनने आयपीएलमधून माघार घेतली आहे. याबाबत अश्विनने सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिलीये.

"माझं कुटुंब सध्या कोरोनाशी झुंज देतंय… आणि अशा कठीण प्रसंगी मला त्यांच्यासोबत असणं गरजेचं आहे." कालच्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर अश्विनने यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे असलेल्या केबिनमध्ये उद्धव ठाकरे दाखल

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश