Vidhansabha Election

Rahul Gandhi: 'मी ठाकरे आणि शिवसैनिकांसोबत'; बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमीत्त राहुल गांधी यांच ट्वीट

मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेसोबतच राहणार आहे असं ट्वीट बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमीत्त कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेलं आहे.

Published by : Team Lokshahi

हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज (रविवार १७ नोव्हेंबर) पुण्यतिथी आहे. या दिवशी महाराष्ट्रासह देशभरातील बाळासाहेबांचे चाहते आणि शिवसैनिक दादर येथील शिवाजी पार्क मैदानातील स्मृतीस्थळाला भेट देत नतमस्तक झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह तमाम शिवसैनिक भेट देत आदरांजली वाहली आहे.

मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेसोबतच राहणार आहे असं ट्वीट बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमीत्त कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेलं आहे. तर बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमीत्त राहुल गांधी यांनी आदरांजली देखील वाहिली आहे. यादरम्यान ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत, "बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या १२व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. माझे विचार उद्धव ठाकरे जी, आदित्य ठाकरे आणि संपूर्ण शिवसेना परिवारासोबत आहेत."

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा