Candidates Profile

Rahul Kul Daund Assembly Election 2024 result : राहुल कुल विजयी

दौंड विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपचे राहुल कुल यांनी विजय मिळवला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रमेश थोरात यांचा पराभव.

Published by : shweta walge

दौंडमध्ये भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या मतदारसंघात राहुल कुल विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रमेश थोरात असा पारंपरिक सामना होता.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे राहुल सुभाषराव कुल 1,03,664 मते मिळवून विजयी झाले.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे रमेश किसानराव थोरात यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे फक्त 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे कुल राहुल सुभाषराव 87,649 मते मिळवून विजयी झाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुखद ! काका-पुतण्याच्या गळाभेटीने महाराष्ट्र सुखावला, आता पुढे काय होणार ? याकडे सगळ्यांचेच लागले लक्ष