Vidhansabha Election

ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना धक्का! राजेंद्र शिंगणे शरद पवारांच्या पक्षात पक्षप्रवेश

ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिंदखेडराजात अजित पवारांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे अजितदादांची साथ सोडत तुतारी हातात घेणार आहेत.

Published by : shweta walge

ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिंदखेडराजात अजित पवारांना धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते राजेंद्र शिंगणे यांनी घरवापसी केली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातप्रवेश केला आहे. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य हे देखील उपस्थित होते. राजेंद्र शिंगणेंना पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारीची शक्यता दर्शवली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा