Candidates Profile

Raju baba Awale: कोण आहेत राजू बाबा आवळे; जाणून घ्या

सलग 5 वेळा वडगाव विधानसभेचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळख असलेले जयवंतराव आवळे यांनी केलं.

Published by : Team Lokshahi

उमेदवाराचं नाव - राजू बाबा आवळे

मतदारसंघ -हातकणंगले विधानसभा मतदार संघ

पक्षाचं नाव -काँग्रेस

उमेदवाराचा विभाग- कोल्हापूर

समोर कोणाचं आव्हान- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार सुजित मिणचेकर चेकर तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे अशोक माने या दोघांची उमेदवारी अद्याप निश्चित झाली नाही हे संभाव्य उमेदवार आहेत.

उमेदवाराची कितवी लढत- २ री लढत

मतदारसंघातील आव्हानं- हातकणंगले तालुक्यातील युवकांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याची गरज आहे.

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स - जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ म्हणून सध्याचा हातकणंगले आणि पूर्वीचा वडगाव मतदारसंघ ओळखला जातो. सलग 5 वेळा वडगाव विधानसभेचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळख असलेले जयवंतराव आवळे यांनी केलं. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे राजू किसनराव आवळे यांनी जयवंतराव आवळे यांची विजयी घोडदौड रोखली. 2019 च्या विधानससभेत जयवंतराव आवळे यांचे सुपुत्र राजू बाबा आवळे यांनी काँग्रेसकडून विजय मिळवत, यंदाही काँग्रेसकडून या मतदारसंघात प्रमुख दावेदार असणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

IND vs ENG Mohammed Siraj : डीएसपी सिराजचा अनोखा पराक्रम! सचिन तेंडुलकरचा 'हा' विक्रम मागे टाकत केली ऐतिहासिक कामगिरी

Red Soil Story : कोकणातील 'त्या' युट्यूबरचे निधन, स्टोरी टाकत दिली माहिती

Tuljapur Temple : श्री तुळजाभवानी मंदिरातून शस्त्रपूजनातील तलवार गायब? उडाली एकच खळबळ