Candidates Profile

Ram Satpute Malshiras Assembly Constituency: राम सातपुते यांची माळशिरस मतदारसंघात दुसऱ्यांदा निवडणूक लढत

राम सातपुते यांची माळशिरस मतदारसंघात दुसऱ्यांदा निवडणूक लढत, मोहिते पाटलांचे आव्हान

Published by : Team Lokshahi

उमेदवाराची माहिती - पश्चिम महाराष्ट्र

उमेदवाराचं नाव- राम सातपुते

पक्षाचं नाव-भाजप

मतदारसंघ- माळशिरस

समोर कोणाचं आव्हान-उत्तम जानकर आणि मोहिते पाटील कुटुंब

उमेदवाराची कितवी लढत-दुसरी

मतदारसंघातील आव्हानं-मोहिते पाटील कुटुंबाने भाजप सोडल्याने मतदारसंघात एकाकी लढत

मोहिते पाटलांनी सर्व विरोधक एकत्र केल्याने विरोधकांकडून मोठे आव्हान

पक्ष संघटना कमजोर

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स- पाच वर्षाच्या कालावधीत विविध विकासकामे

मतदार संघात आरोग्य दूत अशी ओळख

युवक चेहरा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय