Job Updates

RBI Recruitment : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ३२२ पदांसाठी भरती

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ग्रेड बी अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ३२२ पदांसाठी ही भरती केली जाईल. या पदांसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी असून एस, एसटी श्रेणीतील उमेदवारांना १०० रूपये परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. तर याव्यतिरिक्त खुल्या प्रवर्गातील, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील विद्यार्थ्यांना ८५० रूपये परीक्षा शुल्क भरावं लागेल. इच्छुक उमेदवारांना https://ibpsonline.ibps.in/rbiscsgjan21/ या संकेतस्थळावर जाऊन आपला अकाऊंट रजिस्टर करून फॉर्म भरता येऊ शकतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा