Job Updates

भारतीय रिझर्व्ह बँकेत ‘सुरक्षा रक्षक’ पदाच्या 241 जागांसाठी भरती

Published by : Lokshahi News

पदाचे नाव: सुरक्षा रक्षक

SCSTOBCEWSGeneralTotal
32334518113241

शैक्षणिक पात्रता: 

  • 10वी उत्तीर्ण 
  • योग्य लष्करी पार्श्वभूमी असलेले केवळ माजी सैनिक पात्र आहेत.
  • उमेदवारांना सैन्यात शस्त्रे व दारुगोळा हाताळण्याचा अनुभव असावा.

वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 25 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2021

अधिकृत वेबसाईट: पहा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Trade Deal Ith America : "राष्ट्रीय हित हेच आमचं सर्वोच्च" ; अमेरिकासोबत व्यापार कराराबाबत पीयूष गोयल यांचे स्पष्टविचार

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...