Job Updates

Reserve Bank Of India| भारतीय रिझर्व बँक मुंबई इथे ‘या’ पदासाठी होणार भरती

Published by : Lokshahi News

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank Of India) लवकरच इंजिनिअरच्या पदासाठी (Engineering Jobs) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (RBI Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. अधीक्षक अभियंता या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज कारण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती अधीक्षक अभियंता (Superintending Engineer Vigilance) पात्रता आणि अनुभव अधीक्षक अभियंता (Superintending Engineer Vigilance) – अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं पदाशी संबंधित शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.

appinsupengvlg2021@rbi.org.in अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.rbi.org.in/ या लिंकवर क्लिक करा.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?