Mumbai

Rohit Patil VS Sanjay kaka Patil: तासगाव- कवठेमहांकाळमध्ये मोठी राजकीय उलथापालथ ; रोहित पाटील विरुद्ध संजय काका पाटील लढत

तासगाव- कवठेमहांकाळमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. तासगाव- कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटील विरुद्ध संजय काका पाटील लढत होणार आहे.

Published by : Team Lokshahi

तासगाव- कवठेमहांकाळमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. तासगाव- कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटील विरुद्ध संजय काका पाटील लढत होणार आहे. संजय काका पाटलांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार आहे. माजी राज्य मंत्री अजितराव घोरपडे यांनी ही संजय पाटील यांना साथ देण्याची भूमिका जाहीर केली आहे. जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात हा निर्णय धक्कादायक आहे आणि अनपेक्षित मानला जात आहे असं देखील मानलं जात आहे.

यावर संजय पाटील प्रतिक्रिया देत म्हणाले की, एकमेकांचा द्वेष, मत्सर याच्यापलिकडे जाऊन आम्ही मतदार संघातील लोकांचं हित बघणारे मानस आहोत. जनतेच्या पक्षाच्या आशिर्वादाने आम्हाला जे काम करतोय त्याचं भान आहे. आम्हाला जोपर्यंत लोक संधी देतात आम्ही काम करत रहाव. त्यामुळे हे महायुतीचं तिकीट आम्ही आमच्या मतदार संघातल्या प्रमुखांसोबत चर्चा केल्यानंतर आम्हाला त्या मतदार संघाचं दायित्व पुर्ण करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवतो आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा