Candidates Profile

Ruturaj Patil Kolhapur Assembly constituency: कॉंग्रेस विरुद्ध भाजप रंगणार लढत, ऋतुराज पाटील यांना अमल महाडिक यांच आव्हान

उमेदवाराला राजकीय वारसा मोठा आहे.काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील हे उमेदवाराचे काका आहेत.

Published by : Team Lokshahi

उमेदवाराचं नाव - ऋतुराज पाटील

मतदारसंघ -कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघ

पक्षाचं नाव -काँग्रेस

उमेदवाराचा विभाग-कोल्हापूर

समोर कोणाचं आव्हान- भाजपचे अमल महाडिक

उमेदवाराची कितवी लढत- २ री लढत, 2019 मधील आकडेवारी - १४०१०३ ऋतुराज यांना मते पडली.

मतदारसंघातील आव्हानं- मतदारसंघात शहराबरोबरच ग्रामीण भाग येत असल्याने ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील रस्ते चांगले होणं गरजेचं आहे.

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स - उमेदवाराला राजकीय वारसा मोठा आहे.काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील हे उमेदवाराचे काका आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती बँकिंग आहे तसेच मोठा जनसंपर्कही त्या भागात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेतही मंजूर

Dhadak 2 Trailer Out : पुन्हा एक हळवी प्रेमकहाणी; 'धडक 2' चा ट्रेलर लाँच

Mediclaim : विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा क्लेमसाठी 24 तासांची अट शिथिल

Ajit Doval : 'तुमच्याकडे भारतात झालेल्या नुकसानीचा एकतरी फोटो आहे का?'; अजित डोवाल यांचे विदेशी माध्यमांना खुले आव्हान