Candidates Profile

Samadhan Awatade Pandharpur Assembly Constituency: पंढरपूरच्या विकासाच्या मुद्द्यावर समाधान आवताडे, भगिरथ भालके, अनिल सावंत यांच्यात चुरस

पंढरपूरच्या विकासासाठी आवताडे, भालके आणि सावंत यांच्यात तिरंगी सामना

Published by : Team Lokshahi

उमेदवाराची माहिती - पश्चिम महाराष्ट्र

उमेदवाराचं नाव- समाधान आवताडे

पक्षाचं नाव-भाजप

मतदारसंघ- पंढरपूर

समोर कोणाचं आव्हान-भगिरथ भालके ( काँग्रेस बंडखोर) , अनिल सावंत ( राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ) दिलीप धोत्रे ( मनसे )

उमेदवाराची कितवी लढत-चौथी

मतदारसंघातील आव्हानं- लोकसभेला पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला 45 हजार मतांचे लीड

शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्या बद्दल सहनभुती

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात अनेक गावात रस्त्यांची दुरवस्था, तिर्थक्षेत्र पंढरपूरचा विकास नाही

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स- शांत आणि संयमी चेहरा म्हणून ओळख

माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान आवताडे गटाचे मनोमिलन

महाविकास आघाडीत बंडखोरी

मंगळवेढा तालुक्यातील 35 गावातील उपसा सिंचन योजनेचे टेंडर काढले

पंढरपुरात एम आय डी सी मंजूर केली

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा