Vidhansabha Election

Satej Patil Vs Shahu Maharaj: मला तोंडघशी का पाडलं? सतेज पाटील शाहू महाराजांवर संतापले

कोल्हापुरमध्ये मविआला मोठा धक्का बसला आहे. कोल्हापुर उत्तरच्या उमेदवारीवरुन सतेज पाटील नाराज झाले आहेत.

Published by : Team Lokshahi

कोल्हापुरमध्ये मविआला मोठा धक्का बसला आहे. कोल्हापुर उत्तरच्या उमेदवारीवरुन सतेज पाटील नाराज झाले आहेत. सतेज पाटील आणि शाहू महाराजांमध्ये वाद निर्माण झाला आहे. राजेश लाटकऱ्यांच्या नाराजीमुळे मधुरी महाराज यांनी अर्ज मागे घेतला. कोल्हापुर उत्तरमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे.

यापार्श्वभूमीवर शाहूमहाराज म्हणाले की, नाईलाजाने त्यांना अर्ज मागे घ्यावा लागला आहे. सतेज पाटील म्हणाले होते की, हे बरोबर नाही केल आधीच मला सांगायला हवं होत मला तोंडघाशी पाडायची काय गरज होती. तुम्ही लोकांनी माझी फसवणूक केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात