Candidates Profile

Satyjeet Patankar Patan Assembly constituency: साताऱ्यात होणार तिहेरी लढत, सत्यजित पाटणकर मारणार का बाजी

साताऱ्यात होणार तिहेरी लढत, सत्यजित पाटणकर पहिल्यांदाच पाटण मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरणार, शंभूराज देसाई आणि हर्षद कदम यांच्याशी होणार सामना.

Published by : Team Lokshahi

उमेदवाराची माहिती - सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक

उमेदवाराचं नाव-सत्यजित पाटणकर

पक्षाचं नाव-अपक्ष

मतदारसंघ-पाटण

समोर कोणाचं आव्हान-शंभूराज देसाई. शिंदे गट. ठाकरे गट हर्षद कदम

उमेदवाराची कितवी लढत-पहिल्यांदा

मतदारसंघातील आव्हानं-पुनर्वसन प्रश्न. मोरना गुरेघर 15 वर्ष कॅनॉल. अपुरा आहे. रोजगार निर्मिती.

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स -सकस दूध डेरी समूह. विक्रमसिह पाटणकर दुध संघ संस्था. हॉटेल व्यवसाय. कोयना ऍग्रो समूह.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक