Business

SBI Alert | 10-11 तारखेला कोट्यवधी ग्राहकांना मिळणार नाहीत महत्त्वाच्या ‘या’ सेवा

Published by : Lokshahi News

जर तुम्ही स्टेट बँक इंडियाचे (State Bank of India) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकेच्या काही महत्त्वाच्या सेवा 10 आणि 11 तारखेला प्रभावित होणार आहेत. एसबीआयने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. अशावेळी तुम्हाला काही महत्त्वाचे व्यवहार करायचे असतील तर लवकरात लवकर हे व्यवहार पूर्ण करा.

एसबीआयने (SBI) ट्वीट करत ग्राहकांना अशी माहिती दिली आहे मेंटेनन्स (Maintenance Activity) करता बँकेच्या काही सेवा 10 आणि 11 तारखेला प्रभावित होणार आहेत. 10 जुलै रात्री 10.45 वाजल्यापासून 11 जुलै रात्री 12.15 वाजेपर्यंत उपलब्ध असणार नाहीत. या दरम्यान इंटरनेट बँकिंग, योनो, यूपीआय आणि योनो लाइट या सेवा काम करणार नाहीत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस