Shambhuraj Desai 
Candidates Profile

Shambhuraj Desai Patan Assembly constituency: सलग तीन वर्ष आमदार असणारे शंभूराज देसाई सातव्या लढतीत पटकावणार का वियज

शंभूराज देसाई पाटण विधानसभा मतदारसंघात सलग तीन वर्ष आमदार राहिल्यानंतर सातव्या लढतीत विजय मिळवणार का? जाणून घ्या त्यांची यशस्वी कामगिरी आणि आव्हानं.

Published by : Team Lokshahi

उमेदवाराची माहिती -सलग तीन वर्ष आमदार

उमेदवाराचं नाव-शंभूराज देसाई

पक्षाचं नाव-शिवसेना शिंदे गट

मतदारसंघ- पाटण विधानसभा

समोर कोणाचं आव्हान-हर्षद कदम शिवसेना उबाटा गट अपक्ष सत्यजित पाटणकर उमेदवार यांचे असणार आहे.

उमेदवाराची कितवी लढत-सातवी ,3 पराभव 3 विजयी

मतदारसंघातील आव्हानं- मोरणा गुरेघर धरण कॅनॉल. पुनर्वसन प्रश्न. कोयना धरण पुनर्वसन प्रश्न.

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स -2900 कोटींची विकासकामे केली. गावा गावात. रस्ते केलेत. पाणी पुरवठा. लोकांमध्ये वाढलेला संपर्क.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?