Sharad Pawar  
Vidhansabha Election

Sharad Pawar On EVM Hack : 'काहींनी EVM हॅक होऊ शकतं याचं प्रेझेंटेशन दिलं

EVM हॅक होऊ शकतं हे प्राथमिकदृष्ट्या दिसत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शेवटच्या 2 तासातील आकडेवारी धक्कादायक आहे. काहींनी EVM हॅक होऊ शकतं याचं प्रेझेंटेशन दिलं आहे. निवडणूक आयोग इतकी चुकीची भूमिका घेईल असं वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

Published by : Team Lokshahi

विरोधकांनी निकालावर टीका सुरू केली असून पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरले. राजकीय पक्ष केवळ भाष्य करत असताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारी (२८ नोव्हेंबर) महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषणाला बसले. ९५ वर्षीय बाबा आढाव यांच्या या आंदोलनाची दखल राजकीय नेतेही घेत आहेत. आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महात्मा फुले वाड्यात बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. EVM हॅक होऊ शकतं हे प्राथमिकदृष्ट्या दिसत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.शेवटच्या 2 तासातील आकडेवारी धक्कादायक आहे. काहींनी EVM हॅक होऊ शकतं याचं प्रेझेंटेशन दिलं आहे. निवडणूक आयोग इतकी चुकीची भूमिका घेईल असं वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?