Vidhansabha Election

Sharad Pawar On Raj Thackeray: ज्यांनी उभ्या आयुष्यात... शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला

उभ्या आयुष्यात ज्यांनी काहीच केल नाही त्यांच्यावर काय बोलायच असा टोला शरद पवार यांनी राज ठाकरेंसह मनसेवर केला आहे.

Published by : Team Lokshahi

उभ्या आयुष्यात ज्यांनी काहीच केल नाही त्यांच्यावर काय बोलायच असा टोला शरद पवार यांनी राज ठाकरेंसह मनसेवर केला आहे. पुर्ण जनतेनं राज्यात त्यांचा एकच आमदार निवडून दिला आमदार राजू पाटलांवरून शरज पवार यांनी राज ठाकरेंवर टोलेबाजी केली आहे. ते म्हणाले, एक उदाहरणं महाराष्ट्रात तुम्ही दाखवावं मी जातीवादीय राजकारण केल.

ज्यांनी उभ्या आयुष्यात काही केलं नाही, वक्तव्य, टीका टिप्पणी केली, त्यांच्या वक्तव्यांवर आपण भाष्य करावी ? असा प्रश्न देखील शरद पवार यांनी केला आहे. तर पुढे ते म्हणाले, दुर्लक्ष करायच कारण महाराष्ट्राची जनता शहाणी आहे. त्यांना एकचं जागा दिली संपूर्ण महाराष्ट्रात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद