sharad pawar  
Vidhansabha Election

शरद पवार आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर; असा असेल दौरा

उमेदवारांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरणार

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • उमेदवारांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात

  • शरद पवार आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर

  • नागपूर, काटोल, तिरोडामध्ये प्रचारसभांचं आयोजन

निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता उमेदवारांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरणार आहेत. शरद पवार आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत. नागपूर, काटोल, तिरोडामध्ये शरद पवार यांच्या प्रचारसभांचं आयोजन करण्यात आले आहे.

असा असेल दौरा

सकाळी 11 वाजता पूर्व नागपूरचे उमेदवार दुनेश्वर पेठेंच्या प्रचारासाठी सभा

दुपारी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडात रविकांत बोपचे यांच्यासाठी सभा घेणार

सायंकाळी 5 वाजता काटोलमध्ये सलील देशमुख यांच्या प्रचारासाठी सभा

शरद पवार रात्री नागपूरमध्ये मुक्कामी असतील

उद्या हिंगणघाट, जिंतूर, वसमत मतदारसंघात प्रचारसभा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

Kolhapur Ambabai Mandir : अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन आज बंद राहणार

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

आजचा सुविचार