Mumbai

Sharad Pawar VidhanSabha Elections: इंदापुरात शरद पवारांना धक्का! इंदापूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार...

गेल्या काही दिवसांपूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे शरद पवार गटातील अनेक मोठे नेत नाराज झाले होते. इंदापुरात तिहेरी लढत होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

Published by : Team Lokshahi

विधानसभा निवडणुक तोंडावर आली आहे आणि अशातच वेगवेगळ्या पक्षात अनेक हालचाली पाहायला मिळत आहेत. तर अनेक पक्षांना मोठा धक्का देखील पाहायला मिळत आहे. पक्षाकडून आणि नेत्यांकडून बैठकी घेतल्या जात आहेत. तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष नेत्यांकडून अनेक योजना आखल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे शरद पवार गटातील अनेक मोठे नेत नाराज झाले होते.

हर्षवर्धन पाटलांमुळे शरद पवारांच्या पक्षात बंडखोरी करण्यात येणार आहे. हर्षवर्धन पाटलांवर राष्ट्रवादीतले मूळ नेते नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. बारामतीप्रमाणेच आता इंदापूरवर ही राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण इंदापुरात तिहेरी लढत होणार असल्याची बातमी समोर आली आहे. प्रवीण माने बंडखोरी करणार असल्याची बातमी समोर आली आहे. तर इंदापूर विधानसभा मतदार संघातून प्रवीण माने अपक्ष निवडणूक लढवणार असून 23 ओक्टोबर ला प्रवीण माने असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा