Vidharbha

नागपूर एअरपोर्टवर शिवसैनिकांनी ‘या’ नेत्याविरोधात केली घोषणाबाजी; वाचा सविस्तर…

Published by : Vikrant Shinde

नागपूर एअरपोर्टवर शिवसैनिकाने आमदार रवी राणा यांच्या विरोधात केली नारेबाजी
आमदार रवी राणा नागपूर एअरपोर्टवर येणार अशी माहिती शिवसैनिकांना मिळाली आणि ही माहिती मिळताच शिवसैनिक नागपूर एअरपोर्टवर पोहोचले. नागपूर एअरपोर्टवर पोहोचताच सर्व शिवसैनिकांनी आमदार रवी राणा यांच्या विरोधात केली नारेबाजी करण्यास सुरूवात केली

'आमदार रवी राणा यांनी गरळ ओकणं बंद करावं त्यांना आम्ही नागपूर शहरात पाय ठेवू देणार नाही' असा इशाराही शिवसैनिकांनी यावेळी दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?