Uddhav Thackeray  
Vidhansabha Election

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा आज जाहीर होणार

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा आज जाहीर होणार

  • उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार वचननाम्याचे अनावरण

  • सकाळी 10 वाजता मातोश्रीवर वचननाम्याचे प्रकाशन होणार

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा जाहीर करण्यात येणार आहे. आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वचननाम्याचे अनावरण होणार आहे.

सकाळी 10 वाजता मातोश्री येथे वचननाम्याचे प्रकाशन केले जाणार असून महिला , शेतकरी, युवा, रोजगार निर्मिती, उद्योग आणि आरोग्य क्षेत्र याबाबत मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; आजही विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

Pune : धक्कादायक, पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न; आरोपी ताब्यात

Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक; बच्चू कडूंची आजपासून 7/12 कोरा यात्रा

Maharashtra Assembly Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत