Vidhansabha Election

Shivsena UBT Candidate List | ठाकरेंच्या शिवसेनेची संभाव्य यादी समोर, पाहा कुणाला मिळू शकते उमेदवारी

उद्धव ठाकऱ्यांची शिवसेना कोणा कोणाला संधी देणार याविषयी उत्सुकता लागली होती आणि आता ही यादी समोर आली आहे.

Published by : Team Lokshahi

ठाकरेंच्या शिवसेनेची संभाव्य यादी समोर आलेली आहे. आदित्य ठाकरे वरळीमधून लढण्याची शक्यता आहे तर सुनील राऊळ विक्रोळीमधून आणि ऋतुजा लटके या अंधेरी पूर्व मधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. रमेश कोरगावकर यांना भांडूप पश्चिम आणि वैभव नाईकांना कुडाळमधून तर भास्कर जाधवांना गुहागरमधून तसेच राजन साळवी यांना राजापूरमधून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकऱ्यांची शिवसेना कोणा कोणाला संधी देणार याविषयी उत्सुकता लागली होती आणि आता ही यादी समोर आली आहे. तसेच शंकरराव गडाख नेवासा, अजय चौधरी शिवडी, नितीन देशमुख बाळापूर आणि कैलास पाटील धाराशिव मधून लढणार असल्याच समोर आलं आहे. आता येत्या काही दिवसांमध्ये शिवसेनेची यादी समोर येईल मात्र शिवसेनेचे संभाव्य उमेदवार कोण असू शकतात याची यादी समोर आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : निकेत कौशिक मिरा भाईंदरचे नवे पोलीस आयुक्त

Pune Crime News : प्रेयसीला रबडीतून दिली गर्भपाताची गोळी, पुण्याच्या हिंजवडीतील धक्कादायक प्रकार

Sharad Pawar : शिक्षक आंदोलनाला शरद पवार यांचा पाठिंबा; शासनाच्या उदासीनतेवर केली तीव्र शब्दांत टीका

Pune Crime : पुण्यात पोलिसांची धडक कारवाई! SPA सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु