Uncategorized

Corona Vaccination ; भारतात तीन वर्षांच्या पुढील मुलांसाठी लवकरच येणार लस!

Published by : Lokshahi News

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत पात्र लोकांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यात येत आहे. सध्या 18 वर्षाच्या पुढील प्रत्येकाला लस मिळत आहे. तर आता तीन महिन्याच्या पुढील मुलांनाही कोरोनावरील लस मिळणार असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिली आहे.

लवकरच तीन वर्षांवरील सर्व मुलांसाठी कोरोनावरील 'कोव्होव्हॅक्स' ही लस येणार आहे, अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली आहे.ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या सीआयआय पार्टनरशिप समिटमध्ये बोलताना अदर पूनावाला यांनी ही माहिती दिली आहे.दरम्यान, कोरोनाच्या आजाराशी संपूर्ण देश दोन हात करत असताना आता लहान मुलांनाही कोरोनावरील लस उपलब्ध होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : बऱ्याच वर्षानंतर राजसोबत व्यासपीठावर भेट - उद्धव ठाकरे

Latest Marathi News Update live : व्यावसायिक सुशील केडियाने मागितली माफी

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक