सोशल स्टार

Arbaz Patel: बिग बॉसनंतर अरबाज आणि निक्कि करणार एकमेकांना डेट?

अरबाजने लोकशाही मराठीला भेट देऊन लोकशाही मराठीसह संवाद साधला आहे. ज्यामध्ये त्याला काही प्रश्न करण्यात आले.

Published by : Team Lokshahi

अरबाज पटेल हा औरंगाबाद राहणारा एक मॉडेल आहे. अरबाजचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे तो एक कंटेन्ट क्रिएटर आहे आणि तो त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर वेगवेगळ्या कंटेन्टसह आणि व्हिडियोसह सक्रिय आहे. अरबाज पटेल हा कलर्स मराठीवर नुकताच सुरु असलेला बिग बॉस मराठी 5 या कार्यक्रमात पाहायला मिळाला तर त्याआधी अरबाज MTV वरील 'स्प्लिट्सविला X5' या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून पाहायला मिळाला.

अरबाजला 'स्प्लिट्सविला X5' द लायन अशी ओळख मिळाली. कोणता ही कार्यक्रम असो खेळाबाबतची त्याची तीव्रता आणि आक्रोश हा त्याच्या खेळाला अधिक आकर्षक बनवतो. अरबाज बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळीसोबत पाहायला मिळाला. यावरून अनेक वादाला देखील अरबाजला सामोरे जावे लागले होते. बिग बॉस मराठी 5 च्या घरात अरबाजने दोन वेळा कॅप्टनसीचे पद पटकावले होते. तर कमी वोट्समुळे अरबाजला कालांतराने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले. याचपार्श्वभूमीवर अरबाजने लोकशाही मराठीला भेट देऊन लोकशाही मराठीसह संवाद साधला आहे. ज्यामध्ये त्याला काही प्रश्न करण्यात आले.

1. अरबाजने "या" गोष्टींना केलं बिग बॉसच्या घरात जास्त मिस...

2. प्रेक्षकांच्या मतानुसार निक्कीमुळे अरबाज बाहेर पडला का? काय म्हणाला अरबाज पाहा...

लोकशाही मराठीकडून अरबाजला विचारण्यात आलेल्या "या" प्रश्नांवर अरबाजने काय प्रतिक्रिया दिली हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा