सोशल स्टार

StarShahi: "मी बाहेर नसतो आलो तर अभिजीतला उत्तर दिलं असतं..."

पंढरीनाथ कांबळे यांना फिनॅलेच्या टप्प्यात येऊन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले. याचपार्श्वभूमीवर पंढरीनाथ कांबळे यांनी लोकशाही मराठीला भेट देऊन लोकशाही मराठीसह संवाद साधला आहे. ज्यामध्ये त्याला काही प्रश्न करण्यात आले.

Published by : Team Lokshahi

पंढरीनाथ कांबळे यांना विनोदी प्रतिभेसाठी ओळखले जाते. पंढरीनाथ कांबळे हे मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आहेत त्यांनी साईड रोल करून देखील त्यांच्या विनोदी पात्राने लोकांची मन जिंकली आहेत. पंढरीनाथ कांबळे यांना पॅडी या नावाने देखील ओळखले जाते. झी मराठीवरील फू बाई फू या लोकप्रिय कॉमेडी शोमध्येही तो पॅडीने काम केले आहे.खबरदार, सुपरस्टार , येड्यांची जत्रा, कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक या चित्रपटांमध्ये पॅडी महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आला आहे. तसेच तो सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात सुद्धा दिसून येतो. पॅडीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. नुकताच तो कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी 5 या सिजनमध्ये फायनलपर्यंत दिसून आला. अनेक अडचणींना सामोरे जाऊन त्यांनी बिग बॉसमध्ये फायनलपर्यंत आपली जागा कमावली. मात्र कालांतराने पंढरीनाथ कांबळे यांना फिनॅलेच्या टप्प्यात येऊन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले. याचपार्श्वभूमीवर पंढरीनाथ कांबळे यांनी लोकशाही मराठीला भेट देऊन लोकशाही मराठीसह संवाद साधला आहे. ज्यामध्ये त्याला काही प्रश्न करण्यात आले.

तसेच तो सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात सुद्धा दिसून येतो. पॅडीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. नुकताच तो कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी 5 या सिजनमध्ये फायनलपर्यंत दिसून आला. अनेक अडचणींना सामोरे जाऊन त्यांनी बिग बॉसमध्ये फायनलपर्यंत आपली जागा कमावली. मात्र कालांतराने पंढरीनाथ कांबळे यांना फिनॅलेच्या टप्प्यात येऊन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले. याचपार्श्वभूमीवर पंढरीनाथ कांबळे यांनी लोकशाही मराठीला भेट देऊन लोकशाही मराठीसह संवाद साधला आहे. ज्यामध्ये त्याला काही प्रश्न करण्यात आले.

1. पंढरीनाथ कांबळे घरातून निघाल्यानंतर सुरज रडला नाही, काय म्हणाले पॅडी दादा पाहा....

2. बिग बॉस मराठी 5 च्या सिजनमध्ये पंढरीनाथ कांबळे यांना हा स्पर्धक जिंकावा असं वाटत, कोण आहे तो स्पर्धक जाणून घ्या...

लोकशाही मराठीकडून पंढरीनाथ कांबळे यांना विचारण्यात आलेल्या "या" प्रश्नांवर पंढरीनाथ कांबळे यांनी काय प्रतिक्रिया दिली हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा