सोशल स्टार

Varsha Usgaonkar Interview: वर्षा उसगावकर यांनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा!

वर्षा उसगावकर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना, बिग बॉस शोमध्ये जाण्याचा निर्णय कसा घेतला? पहिल्या मुंबई अनुभवाचे किस्से आणि चित्रपटसृष्टीतील मजेदार किस्से जाणून घ्या.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्राची वंडर गर्ल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वर्षा उसगावकर या अभिनेत्री, मॉडेल, नृत्यांगणा तसेच एक उत्तम गायिका आहेत. त्यांच ब्रह्मचारी नाटक फार गाजल ज्यामुळे त्यानंतर गम्मत जम्मत, हमाल दे धमाल यांसारख्या गाजलेल्या मराठी चित्रपटांसह आपली छाप सोडली. तर नंतर त्यांनी अफलातून, घर आया मेरा परदेसी आणि पथरीला रास्ता यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले.

सध्या स्टार प्रवाह या वाहिणीवरील सुख म्हणजे नक्की काय अस्त? या मालिकेत नंदिनी यशवंत शिर्के-पाटील या भूमिकेत पाहायला मिळायल्या. यानंतर वर्षा उसगावकर कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी 5 या सिजनमध्ये फायनलपर्यंत दिसून आल्या. अनेक अडचणींना सामोरे जाऊन त्यांनी बिग बॉसमध्ये फायनलपर्यंत आपली जागा कमावली. वर्षा उसगावकर यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत 100 हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर वर्षा उसगावकर यांनी लोकशाही मराठीला भेट देऊन लोकशाही मराठीसह संवाद साधला आहे. ज्यामध्ये त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले.

1. बिग बॉस सारख्या शोमध्ये जाण्याचा निर्णय वर्षा उसगावकर यांनी घेतला यामगचं कारण? पाहा काय म्हणाल्या वर्षा उसगावकर...

2. पहिल्यांदा मुंबईत आल्यावर कसा होता वर्षा उसगावकर यांचा पहिला अनुभव?

3. चित्रपटसृष्टीतील जून्या आठवणींना उजाळा देत वर्षा उसगावकर यांनी त्यांच्या काही गाण्यांचे मजेदार किस्से सांगितले...

लोकशाही मराठीकडून वर्षा उसगावकर यांना विचारण्यात आलेल्या "या" प्रश्नांवर वर्षा उसगावकर यांनी काय प्रतिक्रिया दिली हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन उद्यापासून 'या' तारखेपर्यंत बंद राहणार

Latest Marathi News Update live : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल; 17 वर्षांनी न्याय मिळणार का?

Kailas Gorantyal : कैलास गोरंट्याल आज भाजपमध्ये प्रवेश करणार