क्रीडा

न्यूझीलंडचा धुव्वा उडवत ऑस्ट्रेलियानं टी-20 विश्वचषक जिंकला

Published by : Lokshahi News

अवघ्या जगाचं लक्ष्य लागून राहिलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडवर विकेट्सनं मात करीत पुन्हा एकदा विश्वचषक आपल्या नावावर केलाय.टी-20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे.

अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 172 धावांवर रोखलं पहिल्या इनिंगमध्ये कर्णधार केनच्या 85 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले.दरम्यान, ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

EVM : आता ईव्हीएम मशीनवर दिसणार रंगीत छायाचित्र; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Chamoli Nandanagar cloudburst : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ढगफुटी; 5 जण बेपत्ता

Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर