क्रीडा

आजपासून रंगणार टी-20 वर्ल्ड कपचा थरार

Published by : Lokshahi News

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आयसीसी टी-20 विश्व विश्वचषकाला आजपासून (17 ऑक्टोबर) सुरुवात होत आहे.पहिल्या फेरीतील लढती आजपासून खेळवण्यात येणार असून 23 ऑक्टोबरपासून 'सुपर 12' फेरीला सुरुवात होईल. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ओमान भिडणार पीएनजीला तर स्कॉटलंडसमोर बांगलादेशचे आव्हान असणार आहे. 16 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत 45 लढती पार पडणार असून 14 नोव्हेंबरला विजेतेपदाचा फैसला होणार आहे.

आजच्या लढती (ठिकाण आणि वेळ)

● गट ब – ओमान vs पीएनजी , अल अमिरात, दुपारी 3.30 वाजता
● गट ब – बांगलादेश vs स्कॉटलंड , अल अमिरात, रात्री 7.30 वाजता

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा