क्रीडा

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या घरी दुसर्‍यांदा कुणीतरी येणार गं; पत्नी राधिकाने शेअर केले फोटो

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) पुन्हा एकदा गुडन्यूज दिली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) पुन्हा एकदा गुडन्यूज दिली आहे. रहाणे दुसऱ्यांदा पिता होणार आहे. रहाणेची पत्नी राधिका (Radhika Dhopavkar) हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पती अजिंक्य रहाणे आणि मुलीसोबत दिसत आहे.

रहाणे आणि राधिकाने २०१४ मध्ये लग्न केले आणि राधिकाने २०१९ मध्ये एका मुलीला जन्म दिला. रहाणे आता पुन्हा एकदा बाबा होणार आहे. राधिकाने हा फोटो शेअर करुन ऑक्टोबर २०२२. यासोबतच तिने बेबी बंप आणि हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

रहाणे खराब फॉर्ममुळे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत (IND vs ENG) संघात स्थान मिळवू शकला नाही आणि सध्या तो क्रिकेटपासून दूर आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा