क्रीडा

हार्दिक पांड्या न्यूझीलंड विरुद्ध खेळणार नसेल, तर ‘या’ दोन खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता

वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना झाला.

Published by : Siddhi Naringrekar

वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गोलंदाजी करताना जखमी झाला. यामुळे त्यांला मैदानातून बाहेर जावे लागले. बांगलादेशविरोधात भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला शानदार गोलंदाजी केली. सामन्यातील आपले पहिले षटक टाकण्यासाठी आलेल्या हार्दिक पांड्याने लिटन दासचा फटका पायाने रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यादरम्यान तो पडला. यामुळे पांड्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे.

त्यामुळे आता हार्दिक पांड्या उर्वरित सामने खेळणार का? याकडे लक्ष लागले आहे. यातच आता अजून एक माहिती आहे ती म्हणजे हार्दिक खेळला नाहीतर हार्दिकच्या जागी फलंदाजासाठी सूर्यकुमार यादवची निवड होऊ शकते. तसेच मोहम्मद शमीची ही निवड होऊ शकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा

Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं ISS च्या कक्षेत पूर्ण केला एक आठवडा; सांगितलं पुढील कामाचं नियोजन

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल

PM Narendra Modi : महाकुंभातील संगम आणि सरयू नदीचे पवित्र पाणी, राम मंदिराची प्रतिकृती; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या या खास भेटवस्तू