CSK Vs RCB 
क्रीडा

CSK Vs RCB: चेन्नई सुपरकिंग्जचा पहिला विजय

Published by : left

आयपीएलच्या 22 व्या सामन्यात चेन्नईच्या संघानं बंगळुरूचा पराभव केला आहे. चेन्नईने दिलेल्या 217 धावांचं लक्ष्य बंगळुरू पुर्ण करू शकला नाही. त्यामुळे बंगळुरूचा पराभव झाला.

आयपीएलच्या 22 व्या सामन्यात चेन्नईच्या संघानं बंगळुरूसमोर (Chennai Super Kings Vs Royal Challengers Bangalore) समोर 217 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. चेन्नईकडून शिवम दुबे (Shivam Dube) आणि रॉबिन उथप्पानं (Robin Uthappa) उत्कृष्ट फलंदाजी करत इतकी मोठी धावसंख्या उभारली.

बगंळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनं (Faf du Plessis) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून 216 धावा केल्या. चेन्नईकडून शिवम दुबे 95 धावा (Shivam Dube) आणि रॉबिन उथप्पानं 88 (Robin Uthappa) धावा केल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा